श्रेणी में वापस जाये

मूल्य 2000 INR

Watadya Mitra Mandar
Watadya Mitra Mandar
ऑनलाइन 1 वर्ष पूर्व

पंजीकृत

30 अक्टूबर 2018

भेजे

इस यूजर के अन्य विज्ञापन

Peru

9 सितम्बर 2020, 0:24

छ्त्तीसगढ़, बिलासपुर

मूल्य 2000 INR

पसंदीदाफेवरिट्स में शामिल करें

 विज्ञापन peru

Condition

New

Privat person / Business

Privat person

जाम पावडर निर्मिती व विक्री कार्यशाळा

नमस्कार नवउद्योगकांनो .......

वाटाड्या संशोधन व प्रशिक्षण संस्था आपल्यासाठी घेऊन अली आहे जाम पावडर निर्मिती व विक्री कार्यशाळा. जाम हा वर्षभरात मर्यादित कालावधीत उतपादित होणारे फळ आहे. जाम म्हणजेच गरिबांचा सफरचंद आहे. सफरचंदापेक्षाही अधिकचे गुन जामात आहेत हे संशोधनती सिद्ध झाले आहे. याचे अयोर्वेदिक महत्व पाहता औषेधनिर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणावर याला मागणी आहे. जवळपास शंभर पेक्षा जास्त रोगावर लाभकारी या जामच्या पावडरीला खूप सारी मागणी आहे. सध्या २५० ते ६०० रुपये प्रतिकिलो विक्री रेट आहे औषेधनिर्मिती इंडस्ट्री सोबतच चॉकलेट कंपन्या, आईस्क्रीम कंपनी,जाम इंडस्ट्री, बेकारी इंडस्ट्री,केटरिंग इंडस्ट्री आदी ठिकाणी या जाम पावडरला फार मोठी मागणी आहे हे वाटाड्याने लक्षात घेऊन पाच हजार गुंतवणुकीच्या जीवावर जाम पावडर निर्मिती उद्योग उभारून महिना किमान ५० हजार रुपायाचे उत्पन्न घेऊ शकते हे प्रयोगांती सिद्ध केले आहे.

हे एक दिवशीय प्रशिक्षण असून कायमस्वरूपी आपणास संस्थेचे मार्गदर्शन लाभणार आहे .या प्रशिक्षणासाठी नाममात्र २०००/- फीस आहे . या फी मध्ये प्रशिक्षण साहित्य तथा एक वेळच्या भोजन व चहापान सोय करण्यात आली आहे. हे प्रशिक्षण १६ डिसेम्बर २०१८ आयोजित केले असून हे प्रशिक्षण घ्यावयाची व स्वबळावर महिना किमान ५००००/- कमाईसाठी फक्त इच्छुकांनीच नाव नोंदणी साठी वाटाड्या मंदार ८४२१३३५६६७ यांच्याशी संपर्क साधावा

चल चल पुढे गड्या ...... तुझ्या सोबतीला वाटाड्या

See translation

104320

22

Watadya Mitra Mandar
Watadya Mitra Mandar
ऑनलाइन 1 वर्ष पूर्व

पंजीकृत

30 अक्टूबर 2018

भेजे

भेजे

कमेंट

अपनी टिप्पणी यहां लिखें

लिखा गया मैसेज बहुत छोटा है, और शब्द शामिल करें

सबमिट करें

कमेंट: 0