मूल्य 17934 INR
इस यूजर के अन्य विज्ञापन
3 मार्च 2021, 3:31
Condition
NewPrivat person / Business
Privat person*रोज एक बातमी ऐकायला येतेय..*
*आज याच हार्ट अटॅक ने दुःखद निधन, त्याचा अपघात आणि त्यांची वयं काय तर कोण 25 कोण 30 तर कोणाच नुकतच लग्न झालेल !!*
*हे काय वय आहे का जगाला निरोप द्यायच .??*
*आणि या सगळ्याला कारणीभूत आहे आजची जीवनशैली !!*
*किती तो स्ट्रेस !*
*कीटकनाशके व केमिकल फवारणी केलेल्या फळे व भाज्या*
*अन्न, हवा व पाणी सर्वच प्रदुषित*
*आपण नक्की कोणासाठी जगतोय ?*
*स्वतःसाठी ? कि पैशासाठी ??*
*जीवन क्षणभंगुर झालय !!*
*तर ते आतातरी खरच जगायची वेळ आलीय, आपल्या आयुष्यावर प्रेम करायची वेळ आलीय. हो चला काही सकारात्मक बदल करूया आयुष्यात ••••••••★*
340362
20
कमेंट
कमेंट: 0
अपनी टिप्पणी यहां लिखें