मूल्य 1 INR
इस यूजर के अन्य विज्ञापन
15 जनवरी 2021, 19:15
Condition
NewPrivat person / Business
Privat personतुमच्या घराचे पार्किंग, अपार्टमेन्टचे पार्किंग, हॉस्पिटल चे पार्किंग, इंडस्ट्रीयल शेड्स, रस्त्यावरील लाईट, दुकानांच्या बाहेरील लाईट इ. साठी अतिशय उपयुक्त...
--
आपण बघतो आपल्या पार्किंग मध्ये संध्याकाळी लाईट्स लावले जातात व सकाळी उशिरा लाईट्स बंद होतात...त्यामुळे वीज वाया जाते...
--
इथेच या ऑटोमॅटिक लाईट सेन्सरचा खरा उपयोग आहे !
--
संध्याकाळी थोढा प्रकाश कमी होऊ लागल्या बरोबर हा सेन्सर ऑटोमॅटिक तुमच्या पार्किंगचे लाईट्स चालू करतो व सकाळी ऑटोमॅटिक लाईट्स बंद करतो...
--
यामुळे विनाकारण वाया जाणाऱ्या वीजेची बचत होते ! शिवाय कोणी लाईट्स चालू/बंद करण्याचे विसरत असेल तर तेही आता तुम्हाला लक्ष्य ठेवण्याची गरज नाही !
--
आणखीन एक याचा फायदा असा कि हे अगदी कमी खर्चात होते !
+ कुठल्याही वायरिंग मध्ये बदल करावं लागत नाही
+ हे बसवून घेणेही अगदी सोपं व कमी वेळात होते !
--
अधिक माहितीसाठी संपर्क -
MasterBrain Technologies, Sinhgad Road, Pune - 51
फोन नं. - ९५२७९७६१३८
इ मेल - mail2mandar23@gmail.com
Facebook page - https://www.facebook.com/masterbraintech/
136347
16
कमेंट
कमेंट: 0
अपनी टिप्पणी यहां लिखें